महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Smirit Irani : अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर का भडकल्या स्मृती इराणी; पाहा व्हिडिओ - कांग्रेस पर निशाना

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 28, 2022, 10:59 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा भाजपने मुद्दा बनवला आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे. सभागृहात गदारोळ होत असताना अधीर रंजन यांनी माफी मागितली असली तरी भाजपने सोनिया गांधी यांच्याविरोधात आघाडी उघडली. संसदेत मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींनी याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होताच काँग्रेस पक्षाच्या द्वेषाचे केंद्र बनली होती. आता त्यांना 'राष्ट्रपत्नी' संबोधून देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान केला आहे, असेही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details