महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Chaturthi 2022: पहा, पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची आगमन मिरवणूक.. - Rangari Ganapati

By

Published : Aug 31, 2022, 3:06 PM IST

पुणे- तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव Ganesh Chaturthi 2022 होत आहे. नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच आगमन हे मोठ्या उत्साहात होत आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. सकाळी ९:१५ वा. बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू झाली. मिरवणुकीतील रथाचे सारथ्य उत्सव प्रमुख पुनीत बालन करत आहे. श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणुकीने श्रींचे आगमन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details