महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chandrakant Khaire on MNS rally : मनसेची सभा स्पॉन्सर्ड, शिवसेनेचे पानीपत कोणी करू शकत नाही - चंद्रकांत खैरे - Chandrakant Khaire news

By

Published : May 1, 2022, 1:24 PM IST

औरंगाबाद - मनसेची सभा ही स्पॉन्सर्ड आहे. तुम्ही लोकांना विचारा ( Chandrakant Khaire on MNS rally ) कोण कुठून आले म्हणजे कळेल. 5 लाख लोक सभेला ( MNS rally in Aurangabad news ) आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेनेचे औरंगाबादेत कुणी पानीपत करू शकत नाही. हे शहर आमचे आहे, आम्ही बाबरीसाठी कार सेवा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे आम्हाला सोडण्यासाठी आले होते, असे परखड मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire news ) यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details