BJP Prohibited Abu Azmi वंदे मातरमवरील वक्तव्यावरून अबू आझमींचा भाजपकडून निषेध, पाहा काय म्हणाले प्रवक्ते - Shivarai Kulkarni criticizes
वंदे मातरम या मंत्राने देशांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. अनेक महिलांना वैधव्य प्राप्त झालं, अनेक भगिनींचे भाऊ गेलेत मातांचे पुत्र गेले. आपले एक नाही तर अनेक पुत्रांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपलं बलिदान दिलं. त्या वंदे मातरम statement on Vande Mataram या महामंत्राचा आज अबू आजमी यांनी अपमान केलेला Abu Azmi statement on Vande Mataram आहे. आज समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे मोहम्मद अली जिना यांची भाषा बोलत असून त्यांना देशाचे विभाजन करायचे असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला Shivarai Kulkarni criticizes Abu Azmiआहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून निषेध केला जात BJP Prohibited Abu Azmi statement आहे.
Last Updated : Oct 4, 2022, 7:17 AM IST