Sushma Andhare Statment हा गद्दारी विरुद्ध खुद्दारीचा मेळावा, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारेंचे वक्तव्य - शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत Sushma Andhare statment on Dasara Melava आहे. त्याच दिवशी बंडखोर शिंदे गटाचाही दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या संदर्भात एक टिझर प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये एकनिष्ठ शब्द का वगळला असा, सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला Sushma Andhare criticizes Eknath Shinde आहे. तर शिवसेनेचा शिवतीर्थावर होणारा मेळावा हा गद्दारी विरुद्ध खुद्दारीचा मेळावा आहे. त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वासही अंधारे यांनी व्यक्त केला Shiv Sena Spokesperson Sushma Andhare आहे.