महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rajan Vichare Reaction येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवली जाईल - राजन विचारे - शिवसेना खासदार राजन विचारे

By

Published : Oct 6, 2022, 11:04 AM IST

मुंबई दसरा मेळाव्यावर शिवसेना खासदार राजन विचारे Shiv Sena MP Rajan Vichare यांनी प्रतिक्रिया Rajan Vichare Reaction on Dasara Melava 2022 दिली. इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या मेळाव्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित होतो. मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना मनापासून त्यांनी धन्यवाद दिले. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवली जाईल असे ते Dasara Melava 2022 म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details