Sanjay Rathod Clinchit : आमदार संजय राठोड यांना क्लिनचिट; पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची केली मागणी - पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी
यवतमाळ - पूजा चव्हाण ( pooja chavan Case ) आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड ( Shiv Sena MLA and former minister Sanjay Rathod ) यांना क्लिनचीट मिळाली आहे. या क्लिनचिटनंतर त्यांनी प्रतिक्रिया देत, पक्षांनी आपल्याला पुन्हा संधी द्यावी. मी समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आपल्याला नक्की संधी देतील, असेही यावेळी ते म्हणाले.