Shiv Sena Crisis : शिवसेना कोणीही नष्ट करू शकत नाही- संजय राऊत - शिवसेना
ही बाळसाहेब ठाकरेंची ( Balsaheb Thackeray ) शिवसेना शिवाजी माहाराजाचे ( Shivaji Maharaja ) नाव सांगणारी शिवसेना आहे. ही मरठी माणसांच्या न्याय हक्कासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेना ( Shiv Sena protection of Hindus) आहे. ही एक वसा घेतलेला शिवसेना आहे. ती अशी कोणाला नष्ट करता येत नाही. शिवसेना परत फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुडझेप घेईल अशी शिवसेना असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.