Shiv Sainik Thapa Reaction दसरा मेळाव्यावर शिवसैनिक थापांची प्रतिक्रिया म्हणाले... - दसरा मेळावा
मुंबई दसरा मेळाव्यावर शिवसैनिक थापा यांनी प्रतिक्रिया Thapa Reaction on Dasara Melava 2022 दिली. हिंदुहृदय सम्राटांनी एके काळी आम्हा नेपाळी लोकांना प्रेम काम आणि रोजीरोटी दिली. आम्ही सेवक लोक Shiv Sainik Thapa Reaction आहोत. 18 वर्षांपूर्वी नेपाळी कामगार सेनेची स्थापनाही केली. 21 शतकात सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत. परंतु आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान कट्टर हिंदु सैनिक आहोत. आम्ही मातोश्रीसोबत आहोत, असे ते Dasara Melava 2022 म्हणाले.