Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निकालावर मंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत 'ईटीव्ही'ने साधलेला संवाद - Shinde group defeated Thackeray group
मुंबई राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये Gram Panchayat Elections शिंदे गटाचा ठाकरे गटापेक्षा वर चष्मा राहिला Shinde group wins in Gram Panchayat elections आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सलग दुसऱ्या टप्प्यातही शिंदे गटाने १२५ जागांवर दावा केला Gram Panchayat Election Results आहे. एकीकडे शिंदे गटावर खोक्यांच्या आरोपानंतर दुसरीकडे मतदारांकडून शिंदे गटाला पाठिंबा मिळत आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही शिंदे नी पाठिंबा दिलेल्या भाजपच्या उमेदवार मुरजी पटेल यांनी ऐनवेळी माघार घेतली. मंत्री शंभूराज देसाईंनी यांनी या विषयांवर शिंदे गटाची सडेतोड भूमिका मांडली.