महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shila Temple Dedication Ceremony : डॉग स्कॉडसुद्धा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासमोर नतमस्तक! - डॉग स्कॉडकडून परिसराची पाहणी

By

Published : Jun 14, 2022, 9:56 AM IST

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा (Shila Temple Dedication Ceremony) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने डॉग स्कॉडकडून मंदिर परिसराची पाहणी (Survey by Dog Scod) करण्यात आली आहे. यावेळी डाॅग स्काॅडदेखील जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिरासमोर नतमस्तक (The Dog Squad also Bowed) झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक जण भावविभोर झाल्याचे पाहायला मिळाले, तसेच हा क्षण अनेकांनी कॅमेऱ्यात टिपला.

ABOUT THE AUTHOR

...view details