महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

school bus caught fire in Navi Mumbai स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला - fire brigade

By

Published : Sep 12, 2022, 6:05 PM IST

नवी मुंबईतल्या खारघरमध्ये (kharghar bus fire) स्कुल बसला आग (school bus caught fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. परंतू, वेळीच विद्यार्थ्यांना गाडीतून खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेमुळे पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बस मध्ये 20 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. अग्निशामक दलाने (fire brigade) तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

ABOUT THE AUTHOR

...view details