समुद्राच्या तळाशी सारा अली खान, डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ - Sara Ali Khan in Maldiv sea
अभिनेत्री सारा अली खानने अलिकडे मालदिवमध्ये एन्जॉय केलेल्या सुट्टीचा व्हिडिओ शेअर केलाय...हा व्हिडिओ डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. यात ती भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंगसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. यात ती पांढऱ्या रंगाच्या बिकनीतसमुद्राच्या तळाला जाऊन स्कुबा डाईव्हचा आनंद लुटताना दिसत आहे...पक्ष्याच्या नजरेतून टिपलेल्या प्रमाणे तिची ड्रोन कॅमेऱ्यातील दृष्ये कमालीची सुंदर आहेत...