VIDEO : महाविकास आघाडी मजबूत, अडिच वर्षे पूर्ण करणार, आव्हान देणाऱ्यांनी मुंबईत यावे - संजय राऊत - Sanjay Raut on floor test
मुंबई - आम्ही हार मानणार नाही, फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिंकणार, ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे काम केले. शरद पवारांशी चर्चा झाली. पूर्ण तयारी आहे, तुम्ही या. महाविकास आघाडी मजबूत, सरकार अडिच वर्षे पूर्ण करून सत्तेत येईल. गृहमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, त्यांना कायदा माहिती आहे. त्यांनी आणि अनिल देसाईंमध्ये कायदेशीर कारवाईची चर्चा झाली, जे आम्हाला करायचे ते केले. पवार भिष्मपितामह. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यात सातत्याने चर्चा. महाविकास आघाडी एकसाथ. अल्टिमेटम संपले, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हाणाले.