Toilet Scam Allegation Reply : टॉयलेट घोटाळ्यावरुन संजय राऊत-किरीट सोमैयांमध्ये जुंपली; पाहा VIDEO - टॉयलेट घोटाळा व्हिडिओ
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे. सोमैया कुटुंबियांचा टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) बाहेर काढणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. या आरोपांवरून किरीट सोमैया यांनीही संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. फक्त आरोप करण्यापेक्षा कागदपत्रांसह पुरावे सादर करा, असे किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.