महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

RLD president Jayant Chaudhary : आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी आमदार अब्दुल्ला आझम यांची घेतली भेट - Jayant Chaudhary Bilaspur visit

By

Published : Apr 20, 2022, 5:19 PM IST

लखनौ - रामपूर जिल्ह्यात आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी ( RLD president Jayant Chaudhary ) हे सपा नेते आझम खान यांच्या ( Azam Khan home in Rampur ) घरी पोहोचले. त्यांनी आझम खान यांचा मुलगा सपाचे आमदार अब्दुल्ला आझम ( SP MLA Abdullah Azam ) यांची भेट घेतली. अब्दुल्ला आझम यांची भेट घेतल्यानंतर जयंत चौधरी हे बिलासपूरमध्ये कार्यकर्त्यांचीही ( Jayant Chaudhary Bilaspur visit ) भेट घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details