महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aaditya Thackeray : गद्दारांनी आमचा घात केला, आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर जहरी टीका - aaditya Thackeray Vaijapur Sabha

By

Published : Jul 22, 2022, 8:22 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) - बंडखोर आमदार ( Rebel Shiv Sena MLA ) नजरलेला नजर मिळवू शकत नाही अशी टीका आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी केली आहे. हे तात्पुरते अल्पमतातील सरकार आहे. आता राजकारण घाणेरडे झाले असून माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणारे खरं कुठं बोलत आहे. दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नाही, हे त्यांना काय माहीत नाही का? त्यांचं दुःख मी बघितलं. मुलगा म्हणून मी जवळ होतो. आजारी असतांनाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. आजारपणाचा फायदा घेत गद्दार आमदाराणी आमचा घात ( Aaditya Thackeray criticism Rebel Shiv Sena MLA ) केल्याचा आरोप त्यांनी औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात केला.

ABOUT THE AUTHOR

...view details