Uday Samant Interview Video : भडकवण्याच्या भूमिकेमुळे मीही शेवटी बाहेर पडलो - उदय सामंत - Uday Samant reaction On Maharashtra Political Crisis
हैदराबाद - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात आता पुढे काय होणार कोण बाजी मारणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 50 पेक्षा जास्त आमदारांचा गट घेऊन शिवसेनेतील वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यांच्या गटात सुरवातीला सहभागी न झालेले तसेच शिवसेनेच्या मेळावे आणि बैठकांना उपस्थित असलेले दुसरे वजनदार नेते उदय सामंत हे पण नंतर शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटाचे नेमके काय म्हणने आहे त्यांच्या काय भावना आहेत. सगळ्या घडामोडींकडे ते कसे पाहत आहेत. या संदर्भात ईटीव्ही भारत ने त्यांच्याशी केलेली खास बातचित... ( Uday Samant On Maharashtra Political Crisis ) ( Uday Samant Interview )