महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO जागर मराठीचा : सरकारच्या शंभर दिवसांवर महाराष्ट्रातील बोलीभाषांमधून शंभर शब्दांत प्रतिक्रिया - 100 words

By

Published : Feb 27, 2020, 8:18 PM IST

मुंबई - 'रवी रश्मी कळा न काही ते निराळा', जसे सुर्यापासून सुर्याचे तेज वेगळे करता येत नाही, अगदी तसेच महाराष्ट्रापासून मराठी आणि मराठीपासून तिचे अभिजातपण वेगळे करता येत नाही. याच मराठीत आपल्याला अनेक बोली भाषा पाहायला मिळतात. 'जागर मराठी'चा या विशेष मालिकेत पाहुया महाराष्ट्रातील विविध भाषेतून सरकारच्या १०० दिवसांवर १०० शब्दातल्या प्रतिक्रिया

For All Latest Updates

TAGGED:

100 words

ABOUT THE AUTHOR

...view details