मेळघाटातील तरुणांसोबत रवी राणा खेळले हॉलीबॉल - रवी राणा लेटेस्ट न्यूज
जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे मेळघाट दौऱ्यावर असताना सातत्याने काही तरी नवीन करत असतात. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत होळीनिमित्त आदिवासी नृत्य केले होते. त्यानंतर आता रवी राणा हे आदिवासी मुलांसोबत हॉलीबॉल खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.