महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune : महागाईत नागरिकांना दिलासा; पुण्यात एक रुपयात 1 लिटर दूध उपक्रम - रासपचा एक रुपयात एक लिटर दूध

By

Published : Apr 20, 2022, 7:02 PM IST

पुणे - देशात सध्या महागाईने हाहाकार माजवला ( India Inflation Increased ) आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, दूध, सर्वच वस्तूंच्या किंमतीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच आता पुण्यात एक रुपयात एक लिटर दूध हा उपक्रम राबवला जात ( One Rupee One Liter Milk In Pune ) आहे. रासपचे ( Rashtriy Samaj Party ) अध्यक्ष महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांच्या वाढदिवसानिमित्त हा आंबेगाव पठार या परिसरात आगळा वेगळा उपक्रम राबवला गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details