Rakesh Jhunjhunwala Funeral झुनझुनवाला यांच्यावर बाणगंगा स्मशान भूमीत होणार अंत्यसंस्कार - शेअर बाजाराचे किंग राकेश झुनझुनवाला
मुंबई भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड गेले मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात मृत्यू झाला त्यांच्यावर बाणगंगा येथील स्मशान भूमीत संध्याकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत