'पाथरीतील 150 वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड हे साईबाबांचे निशाण' - पाथरी साईबाबा न्यूज
परभणी - साईबाबांच्या जन्मस्थळावरून देशभर वाद पेटला आहे. या वादात शिर्डीकरांनी कठोर भूमिका घेत, सोमवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, साईबाबा यांचा जन्म पाथरीतच झाला असल्याचे येथील साईबाबा मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या रफिक भाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.