महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Selfi on Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धबधब्यासोबत सेल्फी काढणे पर्यटकांना पडणार महागात.. - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील धबधबे

By

Published : Jul 16, 2022, 5:14 PM IST

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ( Mumbai Expressway ) थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर जरा थांबा, कारण द्रुतगती मार्गावर थांबणं तुम्हाला महागात पडू शकत. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस ( Heavy rain in Pune) सुरू आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूनी छोटे, मोठे धबधबे ( Waterfalls on Pune-Mumbai Expressway ) वाहता आहेत. नागरिका रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून वाहणाऱ्या धबधब्या ( Waterfalls ) सोबत फोटो काढतात. मात्र, असे फोटो काढणे तुम्हाला चांगलेच माहागात पडू शकत. एमएसआरडीसी ( MSRDC ) अशा नागरिकांवर आता दंडात्मक ( Action against tourists ) कारवाई करणार आहे. अनेकदा पर्यटक ( tourists ) असे थांबून अपघाताला निमंत्रण देताता म्हणुन एमएसआरडीसी ( MSRDC ) पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. तशी पथक तैनात करण्यात आलीत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून आढावाया घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details