Shivsena Activists Protest : मविआ सरकार कोसळल्यानंतर मावळ शिवसैनिक आक्रमक; महामार्गावर टायर जाळून निषेध - बंडखोर आमदार
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.