'सर्व घटकांना समाधान मिळेल असा अर्थसंकल्प' - अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प
मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांना समाधान मिळेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर मंदीचे वातावरण आहे, हे मोदी सरकारने मान्य केले पाहिजे. देशाची आर्थिक परिस्थिती निवारण्यास केंद्राला अपयश आले असल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पाच्या मुद्यावर ईटीव्ही भारतने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी साधला. त्यावेळी ते बोलत होते....