महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

First Futuristic Classroom Kolhapur जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, दप्तराविना घेता येणार डिजीटल शिक्षण - फ्युच्युरीस्टीक क्लासरूम

By

Published : Oct 4, 2022, 7:36 AM IST

Updated : Oct 4, 2022, 12:56 PM IST

कोल्हापूर कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील गोरंबे येथील प्राथमिक शाळेने primary school of Gorambe देशातील पहिली फ्युच्युरीस्टीक क्लासरूम साकारली First Futuristic Classroom Kolhapur आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यातच गोरंबेमधील या जिल्हा परिषदेच्या शाळेने संपूर्ण देशासमोरच एक आदर्श घालून दिला आहे. हे सर्वांसाठी दिशादर्शक असणार आहे. विशेष म्हणजे या क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना आता दप्तर न घेताच शाळेला येता येणार primary school created first futuristic classroom आहे. हे सगळं काही या फ्युचरिस्टिक क्लासरूममुळे शक्य झाले आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनीही आपली अध्यापन पद्धती आणि भूमिका बदलण्याची गरज ओळखून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. काय आहे ही फ्युच्युरीस्टीक क्लासरूम याला किती खर्च आला आणि कशा पद्धतीने विद्यार्थी याच्या माध्यमातून आता शिक्षण घेत आहेत जाणून घेतले आहे. फ्युच्युरीस्टीक क्लासरूम ही संकल्पना ग्रामीण भागातल्या डिजिटल शिक्षणासाठी काम करणाऱ्या अहमदनगर येथील दीप फाउंडेशनची नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. primary school created first futuristic classroom आहे. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार व गतीनुसार इंटरॲक्टिव्ह पद्धतीने डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवत first futuristic classroom आहेत.
Last Updated : Oct 4, 2022, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details