महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

येवला शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - येवला

By

Published : May 2, 2021, 9:54 AM IST

येवला शहरात विना मास्क फिरणारे तसेच संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर येवला शहर पोलिस स्टेशनचे वतीने कारवाई करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details