महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी, 750 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे असेल पोलिसांची नजर - Raj Thackeray Rally Rules

By

Published : May 1, 2022, 3:09 PM IST

औरंगाबाद - राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) च्या बहुचर्चित सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानात ( sanskrutik mandal Sabha ) मनसे सैनिकांसह पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जवळपास एक लाख लोक सभेसाठी येणार असल्याने तीन हजार पोलीस सज्ज राहिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या तयारी बाबत 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details