महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ankai Fort : अंकाई किल्ल्याच्या पायऱ्या, डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांचे नयनरम्य दृश्य - Nashik ankai waterfall

By

Published : Sep 12, 2022, 2:34 PM IST

नाशिकच्या येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याच्या पायऱ्या तसेच डोंगरावरून धबधबे वाहत असल्याचे नयनरम्य दृश्य सध्या निसर्गप्रमी डोळे भरून पाहत आहेत. धबधबा परिसरात झालेल्या पावसामुळे डोंगर हिरवळीने नटलेले दिसत आहेत. पायऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत Rainwater flows down the steps of Ankai Fort आहे. डोंगर माथ्यावरून पाणी पडत असल्याने या धबधब्यांचे अप्रतिम असे दृश्य सध्या अंकाई किल्ला परिसरात दिसत आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डोंगदऱ्यातील धबधबे पावसाने खळखळून वाहत waterfalls are gushing with rain आहेत. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकरेसचा ओघ वाढला tourists and trekkers flow increased आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details