महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rain In Himachal: हिमाचलमध्ये पावसाचा जोर वाढला; काही ठिकाणी वाहने गेली वाहून - Landslide in Himachal

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 11, 2022, 8:33 PM IST

Updated : Jul 12, 2022, 7:23 AM IST

कांगडा (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने आपले उग्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत. हे रोजच्या पुरस्थितीमुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ( Weather In Himachal ) शाहपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. ( Monsoon In Himachal ) शहापूरच्या चांबी खड्यात वाळू आणि खडी गोळा करण्यासाठी गेलेला तरुण पावसामुळे आलेल्या पुरात अडकला. प्रत्यक्षात एक तरुण आपला ट्रॅक्टर घेऊन वाळू आणि खडी घेण्यासाठी चंबी खड्ड्यात गेला. मात्र, त्यानंतर पाऊस झाला आणि नाल्यात पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने तरुण तेथेच अडकले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
Last Updated : Jul 12, 2022, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details