महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Passing Out Parade Of NCC Cadets : भारतीय लष्करात अग्निवीर होतील एनसीसी कॅडेट्स - गुरबीरपाल सिंग - अग्निपथ

By

Published : Jul 1, 2022, 8:27 PM IST

नागपूर - भारतीय लष्करात संरक्षण मंत्रालयाने आणलेली नवी योजना अग्निपथचा ( Agneepath ) एनसीसी कॅडेट्सना खूप फायदा होणार आहे, अशी माहिती एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी दिली आहे. नागपूर जवळील कामठी लष्करी छावणीत ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटल केंद्रात आयोजित 740 एनसीसी कॅडेट्सच्या पासिंग आउट परेड कार्यक्रमात गुरबीरपाल सिंग बोलत होते. 45 दिवासांच्या खडतर प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना असोसिएटेड कॅडेट्स अधिकारी म्हणून शपथ देण्यात आली. यावेळी गुरबीरपाल सिंग म्हणाले की, अग्निपथ योजनेतील अग्निविरांना ( Agniveer ) लष्कराच्या तीनही विभागात काम करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details