महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : चालत्या गाडीतून मागे बसलेले प्रवासी पडले.. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद - प्रवासी टेम्पोवरून खाली पडले

By

Published : May 30, 2022, 9:40 AM IST

Updated : May 30, 2022, 1:04 PM IST

चालत्या गाडीतून मागे बसलेले 15 ते 20 प्रवासी भर रस्त्यावर ( Passengers fall down from tempo truck ) पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हे सर्व प्रवासी रस्त्यावर पडले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना कोणत्या ठिकाणी घडली याबाबत कोणतीही माहिती नसून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Last Updated : May 30, 2022, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details