Opportunities Of Content Creators : जाणुन घ्या कंटेन्ट क्रिएटरमधील संधी - Opportunities among content creators
कोल्हापूर : सध्या सोशल मीडियाच्या ( Social media ) जमान्यात अनेक प्लॅटफॉर्मवर अनेक कंटेंट क्रिएटिर ( Content Creator ) तयार होताना पाहायला मिळत आहेत. अनेकजण मनापासून आपले कंटेंट बनवत असतात त्यामुळे ते बघता बघता सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होतात. यामधलेच कोल्हापुरातले एक नाव म्हणजे सुमित पाटील ( Sumit Patil ) . सुमितने आपल्या कंटेंटच्या माध्यमातून अनेकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान त्याने निर्माण केले आहे.