Aurangabad Students Protest शासकीय वसतिगृहात सुविधा नाही, विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आंदोलन - Aurangabad Students Protest
एक हजार मुलांची क्षमता असलेल्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थांना गेल्या अनेक महिन्यापासून मुबलक सुविधा मिळत no facilities in hostel in Aurangabadनाहीत. असा आरोप करीत शासकीय वसतिगृहातील शकडो विद्यार्थ्यांनी रात्री 10 च्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी धडक देत आंदोलन Students Reached Collectorate Residence केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थनाची भेट घेत आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थनी आंदोलन मागे Aurangabad Students Protest घेतले.