महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nitin Gadkari अटलजी अडवाणीजीसारख्यांमुळे मोदींच्या नेतृत्वात देशात भाजपची सत्ता, गडकरींचे प्रतिपादन - अटलजी अडवाणीजीसारख्यांमुळे मोदींच्या नेतृत्वात देशात भाजपती सत्ता नितीन गडकरी मराठी बातमी

By

Published : Aug 22, 2022, 10:30 AM IST

Updated : Aug 22, 2022, 12:07 PM IST

नागपूर अटल बिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या पूर्वीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली आहेत. त्यामुळे आज मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत nitin gadkari attributes bjp rise power to efforts of atal bihar vajpayee l k advani होते.
Last Updated : Aug 22, 2022, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details