Neeraj Chopra Interview Video नीरज चोप्रा डायमंड लीगच्या फायनलसाठी ठरला पात्र, पहा मुलाखतीचा व्हिडीओ - Neeraj Chopra Qualifies for Diamond League Finals
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा Star Javelin Thrower Neeraj Chopra डायमंड लीगच्या फायनलसाठी Diamond League finals पात्र ठरला आहे. शुक्रवारी, 26 ऑगस्ट रोजी त्याने 89.08 मीटरचा सर्वोत्तम थ्रो फेकला. नीरज चोप्राने बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप World Championship 2023 साठी देखील पात्रता मिळवली आहे. डायमंड लीगच्या फायनलसाठी तयारी करत असलेल्या नीरज चोप्रा यांनी ईटीव्ही भारत ETV Bharat सोबत अनेक पैलूंवर संवाद साधला. पहा मुलाखतीचा व्हिडीओ Neeraj Chopra Interview Video