महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बोअरवेलमध्ये पडलेला ६ वर्षांचा चिमुकला सुखरूप बाहेर, NDRF चे १६ तासांचे प्रयत्न यशस्वी - बोअरवेल

By

Published : Feb 23, 2019, 2:53 PM IST

पुणे - आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षांचा मुलगा रवी बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून बचाव कार्य सुरू होते. यात स्थानिक नागरिकांसह पोलीस जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर 16 तासांनी त्याला सुखरूप बाहेर काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details