महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : सिताराम कुंटे यांच्या अहवालावर फडणवीस-नवाब मलिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी - sitaram kunte

By

Published : Mar 26, 2021, 8:42 PM IST

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल आव्हाड व नबाव मलिक यांनी लिहिलेला आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details