Navratri festival 2022 शीतला माता मंदिरात 'रांगोळी'पासून साकारली माता दुर्गाची आकर्षक प्रतिमा - Navratri festival 2022
आजपासून नवरात्रीला मोठ्या भक्तीभावाने सुरूवात झाली Navratri festival Bhandara आहे. भंडारा शहरातील प्रसिद्ध आदिशक्ती शीतला माता मंदिरामध्ये Sheetala Mata Temple in Bhandara नवरात्री निमित्ताने रांगोळी कलाकार तथा प्रशिक्षक चित्रा वैद्य, विद्यार्थी भाग्यश्री पुडके व तारा ठाकरे यांनी अतिशय सुंदर अविस्मरणीय, मनमोहक, डोळ्यांचे पारणे फेडणारी, 9 12 फुटाच्या रांगोळ्यानी दुर्गा मातेची प्रतिमा साकारली Mata Durga made from rangoli in Sheetala Mata आहे. ही रांगोळी काढायला तब्बल 5 दिवस लागले. 3 दिवस ड्रॉ करायला लागलेत. 50 ते 60 किलो रांगोळीचा वापर झाला. यात विशेष नॉर्मल व लेक रंगांचा मिश्रण करण्यात आले. सकाळपासूनच शितला मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे. मातेचे दर्शन घेताना साकारलेल्या या रांगोळीचे आकर्षण नागरिकांना भुरळ घालत image of Mata Durga made from rangoli आहे.
Last Updated : Sep 27, 2022, 2:26 PM IST