महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या... - navneet rana Amit Shaha appeal

By

Published : Apr 23, 2022, 6:49 PM IST

Updated : Apr 23, 2022, 8:02 PM IST

मुंबई - मातोश्री समोर हनुमान चालीस म्हणायला आलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी मुंबई पोलीस आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाचाबाची बघायला मिळाली. अटक करायला आलेल्या पोलिसांनी वॉरंट दाखवावे, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली. तसेच यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली.
Last Updated : Apr 23, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details