Navratri Festival 2022 नाशिकमध्ये नवरात्रीत विश्व शांतीसाठी केला जातो नवचंडी याग - विश्व शांतीसाठी नवचंडी याग
गळीकडे नवरात्र उत्सव सुरू Navratri Festival 2022 आहे. ठिकठिकाणी देवी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. या नऊ दिवसात देवी घटी बसत असते अशात या दिवसात देवीची आराधना उपासना केली जाते. यावेळी सगळीकडे सुख शांती Navchandi Yag during Navratri in Nashik नांदावी. देवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. यासाठी मंदीरात अष्टमीला नवचंडी याग संपन्न झाले. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या सगुण रुपांनी सत्प्रव्रुत्तांचे आणि सद्धर्मांचे प्रतिपालन आणि असत्प्रव्रुत्तीचे व त्यानुसार वागत असलेल्या मदोन्मत्त दैत्यांचे निर्दालन आदिशक्तीने प्रकट होऊन Navchandi Yag in Nashik केले. त्याचा संपुर्ण इतिहास या सप्तशती ग्रंथामध्ये आलेला आहे. तेरा अध्यायांत सातशे श्लोकांनी ग्रथित झालेल्या या इतिहासाला उपासनेच्या दृष्टीने फार मोठे सिद्ध स्वरुप प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या नवरात्र उत्सवात सप्तशती पाठांची शास्त्रशुद्ध उपासनाNavchandi Yag performed for world peace केली जाते.