जनता कर्फ्यू: नाशिकमधील जनतेचा मोठा प्रतिसाद; रस्त्यांवर शुकशुकाट - कोरोना विषाणू अपडेट
नाशिक - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी सकाळपासून घरातच राहणे पसंत केले आहे त्यामुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. नाशिक शहराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी....