महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navneet Rana-Ravi Rana arrested Video : राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक; पाहा व्हिडिओ - नवनीत राणा रवी राणा अटकेत

By

Published : Apr 23, 2022, 6:55 PM IST

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) केलेल्या घोषणेची जोरदार चर्चा सुरू होती. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर (Shivsainik Security at Matoshree) आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला आज खार पोलिसांनी अटक केली (Rana Couple Arrested by Khar Police) आहे. सुरुवातीला राणा दाम्पत्याला ताब्यात (Rana Couple Detained) घेण्यात आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details