महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Navneet Rana Dance Video : विद्यार्थिनींच्या आग्रहास्तवर खासदार नवनीत राणांनी केले नृत्य, पाहा VIDEO - नवनीत राणा अमरावती डान्स

By

Published : Apr 13, 2022, 6:03 PM IST

Updated : Apr 13, 2022, 7:44 PM IST

अमरावती - श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉंलॉजीच्या संस्कृती संमेलनाला मंगळवारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी विद्यार्थिनिसोबत चक्क 'ढोलीडा' या नृत्यावर ताल धरला आणि संमेलनात तरुणाईने जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून खासदार नवनीत राणा यांनी नृत्य करताच उपस्थित सर्व मान्यवरांनी खासदार नवनीत राणा यांच्या नृत्याचे भरभरून कौतुक केले.
Last Updated : Apr 13, 2022, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details