Navneet Rana Criticized Shivsena : 'मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही', खासदार नवनीत राणांची शिवसेनेवर टीका - Hanuman Chalisa Navneet Rana Video
अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, इतकीच अपेक्षा मी त्यांच्याकडून केली आहे. माझ्या या मागणीवरून मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकत्र आले. मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही असेच मला शिवसैनिकांना सांगायचे आहे, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.