उत्तर प्रदेशमध्ये सर्वांचे स्वागत.. राज ठाकरेंच्या दौऱ्यावर खासदार मनोज तिवारींची प्रतिक्रिया - मनोज तिवारी बातमी आयोध्या
मुंबई - खासदार मनोज तिवारी, खासदार तथा अभिनेते रवी किशन, भाजप नेते आणि अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ यांनी मुंबईतील जुहू मिलेनियम क्लबला भेट दिली. यावेळी मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर भाष्य केले. तसेच, ज्ञानवापी संदर्भात न्यायालयाचा जो निर्णय येईल तो मान्य करू, अशी प्रतिक्रिया दिली.
Last Updated : May 18, 2022, 11:09 AM IST