महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dusshera Melava 2022 शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग खा. तुमानेंचा गौप्यस्फोट - Secret Blast From Nagpur At Shinde Group

By

Published : Oct 5, 2022, 3:20 PM IST

मी हाडाचा शिवसैनिक असलो तरी दरवर्षी सरसंघ चालक मोहन भागवत Sarsangh driver Mohan Bhagwat यांचे विचार ऐकण्याकरिता संघाच्या विजयादशमी उत्सवात आवर्जून सहभागी होतो असे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने Shiv Sena Shinde faction MP Kripal Tumane यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर Mumbai BKC ground शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. यात अनेक आमदार खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होतील असा दावा देखील तुमाने यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details