महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Imtiaz Jalil : खासदार इम्तियाज जलील यांनी ग्रामीण भागात जाऊन घेतला जनता दरबार - MP Imtiaz Jalil

By

Published : Oct 6, 2022, 10:39 PM IST

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी आज औरंगाबादच्या ग्रामीण भागात जाऊन जनतादरबार घेत ( Imtiaz Jalil took Janata Durbar ) नागरिकांच्या समस्या ( Jalil heard the problems of the people ) जाऊन घेतल्या. पुढील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आहे. माझ्या असे निदर्शनास आले की ग्रामीण भागातले अधिकारी असे स्टेटमेंट देता जसे की सगळं व्यवस्थित चाललय त्यामुळे मी ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हलवर जावून लोकांच्या समस्या जाणून घेतो. मात्र, काल झालेल्या दसरा मेळाव्यावर जलील यांनी मला चांगलं काम करायचं आहे, लोकांनी मला त्याच्यासाठी निवडून दिले आहे. त्यांना ते करू द्या मला नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायचे आहे असं मत दसरा मेळावाबाबत जलील यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details