महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मदर्स डे विशेष: कोरोना योद्धा आणि आई.. दीड महिन्यापासून आयसोलेशन कक्षात काम - lock dawn raigad

By

Published : May 10, 2020, 1:38 PM IST

Updated : May 10, 2020, 1:54 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कठीण परिस्थितीत गेल्या दीड महिन्यापासून कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात उर्मिला पाटील या रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. तर दुसरीकडे एक आई म्हणूनही आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत.
Last Updated : May 10, 2020, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details